
परिवर्तन संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा अँडव्होकेट नेहा सुरेश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये मूक मोर्चा
बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी कराडमध्ये मूक मोर्च
परिवर्तन संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष मंगेश उत्तम कांबळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष जीवन दादू सागरे,सरचिटणीस पृथ्वीराज कृष्णा लादे,सचिव दस्तगीर मौला शेख,कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष प्रशांत गोतपागर, व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते !
याबाबत अधिक व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇 येथे क्लिक करा