
तानाजी चव्हाण :- प्रतिनिधी विटा मायणी
विटा येथे भरदिवसा युवकाचा निघृण खून
याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारच्या दरम्यान मायणी रोड वरील भाजी मंडई परिसरात युवकाचा निघृण खून झाला असून प्रीतम संजय भिंगारदेव असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो शंभर फुटी रोड येथील रहिवासी होता तात्या पवार नामक इसमाने खून केल्याची चर्चा नागरिकातुन होऊ लागली आहे , ही घटना मायणी रोडवरील भाजी मंडई येथे दुपारच्या दरम्यान घडली असून जखमी अवस्थेत असताना प्रीतम यास नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गर्दी झाली होती सदर घटनेची नोंद विटा पोलिसात झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे
व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा