
द्रौपदा एकनाथ भिसे याचं निधन
मायणी : माय मराठी टी.व्ही. प्रतिनिधी अमोल.रा.भिसे
निधन वार्ता :- मायणी ,ता.खटाव येथील द्रौपदा एकनाथ भिसे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.धुरपा वहिनी या नावाने त्या सर्वत्र परिचित होत्या.बँक ऑफ इंडिया शाखा मायणी येथे कार्यरत असलेले जगदीश एकनाथ भिसे यांच्या त्या आई होतं.त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली,सून,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.