E-Paper

जान फाउंडेशन ग्रामपंचायत केसे पाडळी फिरोज सावकार व अगस्त्य सुपर स्पेशलिटी आय अँड डेंटल हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर संपन्न  

मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर संपन्न

जान फाउंडेशन ग्रामपंचायत केसे पाडळी फिरोज सावकार व अगस्त्य सुपर स्पेशलिटी आय अँड डेंटल हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर संपन्न

कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की जान फाउंडेशन ग्रामपंचायत केसे पाडळी फिरोज सावकार व अगस्त्य सुपर स्पेशलिटी आय अँड डेंटल हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये केसे पाडळी च्या ग्रामस्थांनी सहभाग दर्शवून नेत्र व दंत तपासणीचा लाभ घेतला यावेळी केसे पाडळी ग्रामस्थांसह जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद भाई नायकवडी यांच्यासह पाडळी गावचे मा. सरपंच अनिल कदम मा.सरपंच आनंदा कदम सामाजिक कार्यकर्ते शफिक मुजावर ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर ,जिल्हा परिषद शाळा समितीचे अध्यक्ष इम्रान मुजावर पाडळी चे पोलीस पाटील सरफराज शेख सावकार युवा मंचचे अस्लम मुल्ला सश ,युवा नेते जुबेर पटेल मा सरपंच महंमद अली शेख ,रेहबर ऐ जरिया संस्थापक अध्यक्ष वसीम शेख ,संभाजी नलवडे ‌अर्जुन चौगुले,वसीम पटेल, युवा नेते परशुराम शिंदे खुदबुद्दीन मुल्ला इमाम नदाफ साजिद मुजावर जुबेर पटेल ही उपस्थित होते यावेळी नेत्र तपासणीसाठी ग्रामस्थांनाही मोठा प्रसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!