E-Paper

मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025

मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासनाची तयारी अशी असेल

मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 

मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासनाची तयारी अशी असेल 

एकूण उमेदवार 35 नगरसेवक व 03 नगराध्यक्षपदाचे उमेदवार

मतमोजणीचे ठिकाण :-  बचतभवन दैत्य निवारणी मंदिराशेजारी

टेबलांची संख्या 12

एकूण मतमोजणीच्या फेऱ्या 03

मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी संख्या 90

उमेदवार 01व उमेदवाराचा प्रतिनिधी 01यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल

अंदाजे दुपारी 12पर्यंत सर्व निकाल जाहीर होणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!