E-Paper

द फोन लेनचे संस्थापक सैफ नजीर खान यांचा फ्रेंचाईजी डेव्हलपमेंट आणि बिझनेस ग्रोथ मधील उत्कृष्टता श्रेणीत सन्मान

“आम्ही फक्त व्यवसाय उभारत नाही, तर उद्योजक घडवत आहोत.” 

द फोन लेनचे संस्थापक सैफ नजीर खान यांचा फ्रेंचाईजी डेव्हलपमेंट आणि बिझनेस ग्रोथ मधील उत्कृष्टता श्रेणीत सन्मान 

विशेष प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र बिजनेस एक्सलन्स अवॉर्ड 2026 ने आयोजित कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला काणेटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, तो SwiftndLift संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला होता !

सैफ नजीर खान है प्री-ओन्ड स्मार्टफोन उद्योगात विश्वासार्ह इकोसिस्टम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणारा उद्योजक आहेत,

 द फोन लेनच्या माध्यमातून त्यांनी प्रीमियम स्मार्टफोन्स सर्वांसाठी सहज उपलब्ध करून दिले आहेत , तसेच फ्रँचायझी मॉडेलद्वारे व्यवसायाच्या संधी निर्माण करत आहेत 

त्याबद्दल अलीकडेच सैफ नजीर खान यांना महाराष्ट्र बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड 2026 ने फ्रँचायझी डेव्हलपमेंट आणि बिझनेस ग्रोथमधील उत्कृष्टता या श्रेणीत सन्मानित करण्यात आले ,

हा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला काणेटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून, तो SwiftndLift संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला होता 

सैफ नजीर खान यांच्या जीवन प्रवासाबद्दल म्हणाल तर…एकाच दुकानातून सुरुवात करून, आज त्यांनी अनेक शहरांमध्ये विस्तार केला आहे, ज्यामध्ये विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक समाधान यावर विशेष भर दिला आहे !

सैफ नजीर खान यांचे व्यवसाय वाढीबद्दल दृष्टिकोन म्हणाल तर..सध्या ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांतील 13 शहरांमध्ये कार्यरत आहेत आणि वेगाने विस्तार करत आहेत , त्यांचे ध्येय म्हणजे युवकांना उद्योजक बनण्याची संधी देणारे एक मजबूत नेटवर्क तयार करणे !

सैफ नजीर खान यांचे दीर्घकालीन दृष्टी बद्दल म्हणाल तर…संपूर्ण देशभर उद्योजकांचे जाळे उभे करणे आणि द फोन लेनला प्री-ओन्ड स्मार्टफोन क्षेत्रातील एक अग्रगण्य ब्रँड बनवणे हे आहे !

“आम्ही फक्त व्यवसाय उभारत नाही, तर उद्योजक घडवत आहोत.” 

 हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे !

तसेच

@THEPHONELANE चे Instagram वर 151k+ फॉलोअर्स असून लाखो लोकांपर्यंत पोहोच आहे

व्हिडिओ पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!