E-Paper

राज्यस्तरीय संविधान संमेलनात बसपाचे सतीश रणशिंगारे यांचा माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या हस्ते सत्कार संपन्न 

सत्कार समारंभ

राज्यस्तरीय संविधान संमेलनात बसपाचे सतीश रणशिंगारे यांचा माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या हस्ते सत्कार संपन्न 

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, ढेबेवाडी तालुका पाटण येथे ज्ञानसुर्य फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय संविधान संमेलन आयोजित केले होते. या संमेलनासाठी विशेष निमंत्रित म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा.महादेवराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बहुजन समाज पार्टी चे माजी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे यांचा श्री. महादेवराव जानकर यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विचार मंचावर विविध मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!