E-Paper

दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी कराडमध्ये उद्या सर्व पक्षीय निषेध मोर्चा — बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन..

बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन..

दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी कराडमध्ये उद्या सर्व पक्षीय निषेध मोर्चा — बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन..

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की,गेली पंचवीस दिवस दिल्ली येथील जंतर मंतर येथे विद्यार्थांच्या नीट परिक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी आंदोलनास बसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठीमार प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्या गुरुवार दिनांक २३ रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले असून त्या बंदला पाठिंबा देण्यासाठी कराड येथे विविध पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात कराड शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!