E-Paper

निर्भिड पत्रकारितेचा आवाज म्हणजे माय मराठी टीव्ही च्या मुस्कान तांबोळी — श्री.किरण थोरवडे 

कराड

निर्भिड पत्रकारितेचा आवाज म्हणजे माय मराठी टीव्ही च्या मुस्कान तांबोळी — श्री.किरण थोरवडे 

कराड प्रतिनिधी — माय मराठी टीव्ही न्यूज चॅनेलच्या संपादिका आणि निर्भिडपणे वास्तव मांडणारी आमची माय माऊली मुस्कान तांबोळी यांचा आज वाढदिवस.. तसं पाहिलं तर माझी आणि तांबोळी या दांपत्याची ओळख तशी तीन वर्षांपूर्वी झालेली मी बहुजन समाज पक्षाचा कराड शहर अध्यक्ष असताना पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता त्याला न्याय मिळावा या मागणीसाठी प्रथम माय मराठी टीव्ही न्यूज चॅनेलने पोलिस प्रशासनाच्या विरोधात परखडपणे बातमी प्रसारित करुन पोलीस प्रशासनास जाग आणली.तेव्हापासून ते आजपर्यंत हे तांबोळी दांपत्य आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मुस्कान तांबोळी यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे,सत्य मांडणे हि त्यांची खरी पत्रकारिता आहे. समता न्याय बंधुता या न्यायाने ते आपली पत्रकारिता समाजासमोर स्पष्ट मांडत आहेत. त्यांनी किती तरी बेकायदेशीर धंदे असतील यावर आपल्या आवाजाने भल्या भल्यांची झोप उडविली आहे. आज समाजात अशा निर्भिडपणे पत्रकारिता करणारे तांबोळी दांपत्य सतत कार्यरत आहेत. मुस्कान तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐💐🎂🎂🐘🐘

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!