E-Paper

राष्ट्रीय काँग्रेस पार्टी संस्थापक पॅनल सोबत :- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2026  

राष्ट्रीय काँग्रेस पार्टी संस्थापक पॅनल सोबत :- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2026  

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक 17 6 2026 रोजी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2026 च्या निमित्ताने कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते 

यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा म्हणाले की यशवंतराव मोहिते कृष्णा सहकार्य कारखाना पंचवार्षिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने आम्ही आमच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण ताकतीने संस्थापक पॅनलला मदत करून निवडून आणायचे त्याकरिता आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते असे देखील ते म्हणाले 

पत्रकार परिषदेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नामदेव पाटील संस्थापक पॅनलच्या सौ अर्चनाताई मोहिते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहण्यासाठी 👇👇👇👇 येथे क्लिक करा  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!